कळंब- तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळकरंजा येथील विद्यार्थी व आदर्श उपक्रमशील शिक्षक हनुमंत घाडगे यांचे चिरंजीव श्लोक हनुमंत घाडगे यांची सैनिक विद्यालय तुळजापूर येथे निवड झाल्याबद्दल मित्रपरिवाराच्यावतीने सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड ,शिक्षक पतसंस्थेचे संचालक गणेश कोठावळे ,शिक्षक पतसंस्था वाशीचे चेअरमन राजेश ढेंगळे ,संचालक अशोक बिक्कड ,जनार्दन धुमाळे तसेच उपक्रमशील शिक्षक तथा पालक हनुमंत घाडगे,संजय रामभाऊ घाडगे उपस्थित होते.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी