February 10, 2026

विद्याभवन हायस्कूल कळंब येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती निमित्त अभिवादन

  • कळंब – महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
    याप्रसंगी संविधान प्रस्ताविकेचे वाचन करण्यात आले.व पवार एस जे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली.
    याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक कुंभार व्यंकट उपमुख्याध्यापक विक्रम मयाचारी,पर्यवेक्षिका डॉ. कोळी जे.एन,आदींसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
error: Content is protected !!