August 8, 2025

माधवसिंग राजपूत सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

  • सा.साक्षी पावनज्योत परिवाराच्या वतीने निष्ठावंत उपसंपादक तथा समाजसेवक माधवसिंग राजपूत सर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
  • आपल्या तटस्थ आणि प्रामाणिक पत्रकारितेच्या माध्यमातून आपण समाजातील विविध प्रश्न मांडत आहात.तसेच सामाजिक कार्यकर्ता म्हणून लोकहितासाठी झटत आहात.आपल्या परखड लेखणीमुळे सत्याचा आवाज अधिक बळकट होत आहे आणि समाजहिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण कार्य घडत आहे.
  • आपणास आरोग्य,समृद्धी आणि यशाचा उत्तम मार्ग लाभो. आपल्या पुढील वाटचालीस ईश्वरकृपेने यश,आनंद आणि समाधान मिळो,हीच प्रार्थना!
  • आपल्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा..!
  • — साक्षी पावनज्योत परिवार
  • 💐💐🎂🎂🌹🌹
error: Content is protected !!