- धाराशिव – शहरातील समता कॉलनी येथील शिवाजी बाबूराव शेळके ( वय ८८ वर्ष ) यांचे वृद्धापकाळाने दि.३१ मार्च २०२५ रोजी स्वगृही निधन झाले आहे.ते सेंट्रल सी.आय.डी मध्ये ASI म्हणून ३३ वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले होते.त्यांच्या पश्चात दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.
त्यांच्यावर अंतिम संस्कार कपिलधार येथे दुपारी ३ वाजता होणार आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला