August 9, 2025

कलोपासक मंडळाच्या वतीने स्वर दीपोत्सव

  • कळंब – येथे स्व.कमलाकर जोशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कलोपासक मंडळ कळंब च्या वतीने विठ्ठल मंदिराच्या सभागृह त चौदा नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता जागतिक कीर्ती चे कलावंत पं. केव्वल्यकुमार गुरव धारवाड कर्नाटक यांचा स्वर दिपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.याला साथ संगत श्रीधर मांडरे ,(तबला ), अनय घाटे (संवादिनी) तर सुप्रसिद्ध गायिका डॉ. वृशाली शशिकांत देशमुख,यांना नुकताच माणिक वर्मा पुरस्कार मिळाल्या बद्धल कळंब करांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन कलोपासन मंडळांच्या वतीने करण्यात आले आहे.
error: Content is protected !!