August 9, 2025

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी साजरी

  • कळंब – शहरातील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी दि.१० मार्च २०२५ रोजी साजरी करण्यात आली.
    विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य काकासाहेब मुंडे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक सोमनाथ सावंत,पर्यवेक्षक शंकर गोंदकर,स्काऊट गाईड कॅप्टन प्रतिभा गांगर्डे उपस्थित होते.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागाचे ज्ञानेश्वर तोडकर यांनी केले तर आभार प्रदर्शन परमेश्वर मोरे यांनी मानले यावेळी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!