August 8, 2025

संजय घोडेराव यांचे दुःखद निधन

  • धाराशिव – संजय रामभाऊ घोडेराव यांचे दि.१८ फेब्रुवारी २०२४ रोजी केएम हॉस्पिटल येथे उपचार घेत असताना दु:खद निधन झाले ते माजी सभापती व जिल्हा सेवा दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सतीश घोडेराव यांचे छोटे बंधु होते.
error: Content is protected !!