धाराशिव (जिमाका) – एकात्मिक बाल विकास सेवा ग्रामीण प्रकल्प,धाराशिवअंतर्गत अंगणवाडी सेविका पदाच्या ४ आणि अंगणवाडी मदतनीस पदाच्या ४ पदांसाठी ३ मार्च २०२५ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे. अंगणवाडी सेविका पदासाठी तेर,कौडगाव (बावी), येवती,कोंबडवाडी,ढोकी तर अंगणवाडी मदतनीस पदासाठी ढोकी (२ पदे),कोलेगाव, क.तडवळा येथील पदांचा समावेश आहे. तरी ५ मार्चपर्यंत अर्ज प्रकल्प कार्यालयात सुट्टीचे दिवस वगळून सादर करावे.असे एकात्मिक बाल विकास सेवा योजना ग्रामीण प्रकल्प,तेरचे बाल विकास प्रकल्प अधिकारी एम. एल.डांगे यांनी कळविले आहे.
More Stories
आरोग्य सेवेची नवी झेप : जिल्ह्यात अत्याधुनिक आरोग्य सुविधांमुळे रुग्णांना दिलासा
धाराशिव जिल्ह्यात ५७४ रुग्णांना सुमारे ४.८४ कोटींची मदत
रोटरी क्लब धाराशिवचा वार्षिक आढावा व वोकेशनल अवॉर्ड सोहळा उत्साहात;पांडुरंग घोडके यांचा विशेष सन्मान