मोहा – 648 व्या श्रीसंत शिरोमणी रविदास महाराज जयंती दि.१२ फेब्रुवारी २०२५ रोजी ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सहशिक्षक शेवाळे कमलाकर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.यावेळी ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रमेश मोहेकर ,ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य संजय जगताप,प्रशालेचे पर्यवेक्षक मडके धनंजय ,गुरव शैलेश, क्रीडा शिक्षक संजय मडके, सतीश मडके,आडणे संजय, पवार एम.एम,राऊत अशोक,भामरे जनार्दन , श्रीमती सोनवने निता,शिंदे दिगंबर , अंगद आगलावे ,प्रथमेश साडेकर आदीं प्रशालेतील विद्यार्थी,विद्यार्थिनी यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते.
More Stories
ज्ञान प्रसार प्राथमिक शाळेत नुतन विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत
ज्ञान प्रसार विद्यालयात गुणवंत शिक्षकांचा सत्कार
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर ॲग्रो इंडस्ट्रीजमध्ये रोलर पूजन उत्साहात संपन्न