August 9, 2025

लक्ष्मण घोडके यांचे दुःखद निधन

  • खेड- स्मृतीशेष लक्ष्मण गुंडीबा घोडके (वय ९०) राहणार खेड ता.जि.धाराशिव यांचे दिनांक २८ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ६ वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात दोन मुले,एक मुलगी,सुना,नातवंडे असा परिवार आहे.
error: Content is protected !!