कळंब (महेश फाटक)- शिवसेवा तालीम संघ कळंबच्या शिव जन्मोत्सवी – २०२५ च्या अध्यक्षपदी अशोक (पापा) काटे यांची निवड करण्यात आली.ही निवड सर्वानुमते कृषी बाजार समिती सभापती शिवाजी (आप्पा) कापसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या समितीत उपाध्यक्ष आकाश चोंदे व बालाजी कापसे,सचिव मनोज कदम,मनोज गडकर,सह सचिव रोहित कापसे,कार्याध्यक्ष शिवाजी कदम,नामदेव काका पौळ,मार्गदर्शक म्हणून सतीश टोणगे,भागवत चोंदे,दिनेश काळे, रोहन पारख,सुरेश शिंदे,बाळासाहेब धस,अतुल कवडे,हिरालाल गुरसाळे,शंकर गिलभीले व मिरवणूक प्रमुख राजाभाऊ गरड,नामदेव पवार, अनिल पवार,रामदास चौधरी, बळी चव्हाण,संस्कृतिक कार्यक्रम प्रमुख प्रताप शिंदे, दादा खंडागळे आणि कार्यकारणी सदस्य आकाश कुंभार,कुणाल जोशी,आकाश पारेकर,सुनील पवार,कृष्णा कापसे,निखिल गायकवाड,करण सावंत,अजय ठेंगल,बबलू चोंदे,विजय पारवे, वैभव बाकले,शुभम चोंदे, अभिजित लाटे,अनिकेत गायकवाड,अभिषेक घुले,श्रीकांत शिंदे,बालाजी कापसे,रोहित कापसे,ईश्वर ताटे, अनिकेत इंगळे,अजित गुरव,बाबुराव गिरी,संजय तपसे, राजाभाऊ टोपे,अमोल गुंजाळ आदी उपस्थिती होते.
More Stories
शेतकऱ्यांचा हक्काचा लढा: सुरतगांव ते तुळजापूर ‘संघर्ष न्याय यात्रा’ची हाक
छत्रपती शिवाजी महाराज चौकात अतिक्रमणावर बुलडोझर;नगरपालिकेची धडक मोहीम सुरू
रॉकेल वाटपाचा मोठा निर्णय; आता एका रेशन कार्डवर ३ लिटरच मिळणार!