August 10, 2025

समता इंग्लिश स्कुल येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

  • कळंब – सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय सेवाभावी संस्था शिराढोण संचलित समता इंग्लिश स्कुल येथे दि.३ जानेवारी २०२५ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
    याप्रसंगी मुख्याध्यापक वनिता टोम्पे,सना पठाण,किरन पवार,मोहिनी देवकते,नमिता साखरे,प्रमोद चव्हाण व अंजणा वाळके आदींची उपस्थिती होती.
error: Content is protected !!