- मोहा – ज्ञान प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना दि.१५ नोव्हेंबर २०२४ वार गुरुवारी तालुक्यातील ज्ञान प्रसार प्राथमिक विद्यालय मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पुजन करून आभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रशालेचे सहशिक्षक कमलाकर शेवाळे, सोलनकर शहाजी,श्रीमती पांचाळ उषा, श्रीमती. सोनवने निता,श्रीमती.पाटील स्मित ,जाधव व्ही.पी आदींची उपस्थिती होते.
More Stories
शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना ज्ञान प्रसारच्या वतीने अभिवादन
बदलत्या शैक्षणिक युगात शिक्षकांची भूमिका व्यापक झाली – डॉ.अशोकराव मोहेकर
ज्ञान प्रसार विद्यालयात उत्साहात शिक्षक-पालक सभा संपन्न