उमरगा – येथील समाज विकास संस्था आणि अनिक फायनंसच्या वतीने पालावरील मुलांना दिवाळीचा फराळ वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद बहरून टाकला. आजच्या धामधुमीच्या काळात समाज विकास संस्थेने भटकंती करणाऱ्या पालावरील मुलांना दिवाळीतील गोड-धोड पदार्थ आणि कपडे वाटून दिवाळी अन्नदान महोत्सव साजरा केला. संस्थेचे अध्यक्ष भुमीपुत्र वाघ यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही आगळा-वेगळा उपक्रम राबवला असल्याने त्यांच्या या उदात्त कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
More Stories
शब्द नवे,अर्थ नवे! युवा कवींच्या काव्यदीप संमेलनाने उमरगा काव्यमय!
स्वयंसेवी संस्थांच्या आणि कार्यकर्त्यांच्या ऱ्हासाची कारणे.
बालसंरक्षणाची बांधिलकी दृढ— बहुजन हिताय वसतिगृहात मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात संपन्न