- शिराढोण (परमेश्वर खडबडे ) – आदित्य बाळासाहेब कणसे यांचा हैदराबादला एमबीबीएसला वैद्यकीय शिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल आणि तेजस्वीनी बाळासाहेब कणसे बीडीएस साठी हिंगोली येथे निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार बोरगावचे सरपंच दादासाहेब पाटील व उपसरपंच अमोल माकोडे यांच्या हस्ते सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
तसेच अशोक महाजन,सचिन महाजन,बबलू पांचाळ,दत्ता धाकतोडे,समाजसेवक हरिभाऊ कणसे,बाळासाहेब कणसे, दीपक सहाणे आदींनी शुभेच्छा दिल्या.
More Stories
🕌 सातव्या वर्षी पहिला रोजा;आदम पटेलच्या श्रद्धेचे सर्वत्र कौतुक 🌙
शिराढोण व कळंब तालुक्यातील नागरिकांच्या मागणीला पाठबळ
ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यासाठी पदनिर्मिती प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याची मागणी