September 24, 2026

राज्यस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे धाराशिव जिल्ह्यात

  • धाराशिव (जिमाका) – राज्यस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे हे दि.२८ सप्टेंबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.लातूर येथून सकाळी ८ वाजता शासकीय मोटारीने कळंब तालुक्यातील रांजनीकडे प्रयाण करतील.सकाळी १०.३० वाजता रांजनी येथे आगमन.सकाळी ११ वाजता नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेडच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहतील. सकाळी ११.३० वाजता रांजनी येथून शासकीय मोटारीने लातूरकडे प्रयाण करतील.
error: Content is protected !!