June 24, 2025

रमेश मोहेकर यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन

  • मोहा – ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने कळंब तालुक्यातील मोहा येथील ज्ञान प्रसार प्राथमिक विद्यालय मोहा येथे संस्थेचे कर्तव्यदक्ष प्रशासकीय अधिकारी रमेश (भाऊ ) मोहेकर यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.
  • या कार्यक्रमाच्या प्रसंगी सहशिक्षक कमलाकर शेवाळे,सोलंकर शहाजी,श्रीमती.पांचाळ उषा ,श्रीमती . सोनवणे नीता,जाधव मामा विद्यार्थी,विद्यार्थिनी यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते .
error: Content is protected !!