- पिंपळगाव (डोळा ) (राजेंद्र बारगुले यांजकडून ) – तालुक्यातील पिंपळगाव(डोळा) येथील अंगणवाडी (क्रं.११३) येथे दि.१ ऑगस्ट २०२४ रोजी साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांची १०४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक कल्याण टेकाळे,अजमेर शेख,विक्की कांबळे,सागर घोडके,अंगणवाडी कार्यकर्ती पल्लवी घोडके व मदतनीस प्रियंका कावळे आदींची उपस्थिती होती.
More Stories
भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगावा – ह.भ.प. बाळासाहेब बोधले महाराज
भगवंताचे गुण संतांमध्ये दिसतात – ह.भ.प.अच्युत आंबीरकर महाराज
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळगाव डोळा येथील मंदिरास भेट