August 9, 2025

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने शालेय साहित्य वाटप

  • कळंब – राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ना.अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दि.२२ जुलै २०२४ रोजी शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक व्ही.एस.पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विद्याभवन हायस्कूलातील विद्यार्थी व विद्यार्थींनीना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष सरला खोसे यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
    याप्रसंगी शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
error: Content is protected !!