- कळंब – राष्ट्रवादी महिला काँग्रेस अजित पवार पक्षाच्या धाराशिव जिल्हाध्यक्षा सरला खोसे यांच्या हस्ते दि.२२ जुलै २०२४ रोजी शहरातील कॅनव्हास इंटरनॅशनल स्कूलमधील सर्व गुरूंना गुलाबपुष्प देवून यथोचित सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी संचालिका कॅनव्हास इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका आशा नरहिरे व सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले