August 9, 2025

विद्यापीठ उपपरिसरात जागतिक पर्यावरण दिन साजरा

  • धाराशिव – डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरात बुधवार दिनांक ५ जुन २०२४ रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा. प्रशांत दीक्षित यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
    यावेळी उपकुलसचिव भगवान फड, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डाॅ. राहुल खोब्रागडे, डाॅ.मेघश्याम पाटील, डाॅ. जितेंद्र शिंदे,कमवा व शिका योजना समन्वयक डाॅ.गोविंद कोकणे,जैवतंत्रज्ञान विभागप्रमुख डाॅ.जितेंद्र कुलकर्णी,डाॅ.गणेश शिंदे,डाॅ.ओमन,ग्रंथालय सहाय्यक मल्लिनाथ लामजणे,वरिष्ठ सहाय्यक चंद्रकांत आनंदगावकर, अशोक लोंढे,मल्हारी कवडे, अण्णासाहेब बचुटे,सुरक्षा रक्षक इ. उपस्थित होते.
error: Content is protected !!