February 8, 2026

सुफी सय्यद समशोद्दीन यांना मातृशोक

  • लातूर – महाराष्ट्र पोलीस फ्रेंड्स असोसिएशनचे संस्थापक सचिव व सामाजिक कार्यकर्ते सुफी सय्यद शमशोद्दीन यांच्या आई सायराबी(फतूआप्पा)चांदसाहेब सय्यद, भिसे वाघोली ता.लातूर येथे दिर्घ आजाराने दि.२३ मे २०२५४ गुरूवार रोजी दु:खद निधन झाले आहे.
    त्यांच्या पार्थिवावर दिनांक २३ मे रोजी रात्री ९.४५ वा भिसे वाघोली तालुका लातूर ,ईदगाह कब्रस्तानात येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
    त्यांच्या पश्चात तिन मुले,सुना,नातवंडे असा परिवार आहे.
error: Content is protected !!