August 9, 2025

उपसंपादक डॉ.कमलाकर जाधव यांना पितृशोक

  • कळंब – बहुजनांच्या न्याय हक्कांसाठी व शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रकाशित होत असलेला सा.साक्षी पावनज्योतचे उपसंपादक शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयातील प्रा.डॉ.कमलाकर जाधव यांचे वडील कै.दिगंबर रामचंद्र जाधव गुरुजी यांचे लातूर येथे अल्पशा आजाराने दुखःद निधन झाले.
    त्यांच्यावर अत्यंसंस्कार दिनांक २२ मार्च २०२४ वार शुक्रवार रोजी दुपारी २ वा.लातूर शहरातील राजश्री शाहू महाराज चौकात मारवाडी स्मशानभूमीत होणार आहेत.
    त्यांच्या पश्चात दोन मुले,सुना, नातवंडे आहेत.
error: Content is protected !!