
- मोहा- कळंब तालुक्यातील ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दि.१ ऑक्टोबर १०२३ रोजी एक तारीख एक तास स्वच्छतेसाठी श्रमदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमांतर्गत सर्व सहशिक्षक व विद्यार्थ्यांनी शाळेच्या तसेच आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता केली. याप्रसंगी मुख्याध्यापक तथा प्राचार्य संजय जगताप, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रमेशभाऊ मोहेकर, पर्यवेक्षक संभाजी गिड्डे तसेच प्रा.सुनील साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
More Stories
तथागत बुद्ध विहार येथे रमाई जयंती उत्साहात साजरी
कल्पनानगर येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
कळंब शहरात स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी नगराध्यक्ष कापसे पहाटेच उतरल्या रस्त्यावर