August 9, 2025

पिंपळगाव (डोळा) येथील अंगणवाडीत शिवजयंती उत्साहात साजरी

  • पिंपळगाव(डोळा) – कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९४ व्या जन्मोत्सवानिमित्त पिंपळगाव येथील अंगणवाडी क्रं- ११३ येथे कळंब तालुका प्रकल्प अधिकारी वैशाली सांगळे यांच्या प्रेरणेने व पर्यवेक्षिका ताई बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सेविका पल्लवी घोडके व मदतनीस प्रियंका कावळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.
    याप्रसंगी संघर्ष घोडके,उत्कर्ष घोडके आदींची उपस्थिती होती.
error: Content is protected !!