
- पिंपळगाव(डोळा) – कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९४ व्या जन्मोत्सवानिमित्त पिंपळगाव येथील अंगणवाडी क्रं- ११३ येथे कळंब तालुका प्रकल्प अधिकारी वैशाली सांगळे यांच्या प्रेरणेने व पर्यवेक्षिका ताई बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सेविका पल्लवी घोडके व मदतनीस प्रियंका कावळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.
याप्रसंगी संघर्ष घोडके,उत्कर्ष घोडके आदींची उपस्थिती होती.
More Stories
डिकसळ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन