जळगाव – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गटाकडून दि.७ फेब्रुवारी २०२४ रोजी त्यागमूर्ती माता रमाई यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्ताने जिल्हाअघ्यक्ष ॲड.भैय्यासाहेब रविन्द्रजी पाटील व महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी विकासदादा पवार,वाय. एस.महाजन ,वाल्मिक मामा पाटील,सौ.मंगलाताई पाटील , रमेश पाटील,उमेश पाटील, रिंकू चौधरी , इब्राहिम तडवी , राजुभाऊ मोरे,गौरव वाणी , प्रकाशदादा पाटील,प्रतिभाताई शिरसाट,अशोक सोनवणे,रमेश बारे,हितेश जावळे,रहिम तडवी , सजय जाधव,भाऊसाहेब इगळे , अकबर खान,अमोल कोल्हे , चेतन पवार,शबीर शहा,मतिन सैय्यद,खलिल शेख इतर पदाधिकारी कार्यकर्त उपस्थित होते.
More Stories
शिवजयंती महोत्सव भव्य स्वरूपात साजरा होतो ही परंपरा कायम राहावी – उपविभागीय अधिकारी संजय पाटील
“परिवर्तन राज्यस्तरीय आदर्श शिक्षक ” पुरस्काराने कमलाकर शेवाळे सन्मानित
शिक्षणाचा प्रसार मराठवाड्यात करणारे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन