August 9, 2025

विद्याभवन हायस्कूलचे NMMS परीक्षेत घवघवित यश

  • कळंब (विशाल पवार ) – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने विद्याभवन हायस्कूलाचे मुख्याध्यापक विलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी NMMS परीक्षा २०२३-२०२४ मध्ये ४३ विद्यार्थी घवघवीत गुण मिळवून उत्तीर्ण झाले. त्यांची नावे अनुक्रमे ही पुढीलप्रमाणे आहेत.तोडकर वैदही अभिजीत,इंगळे प्रथमेश पांडुरंग,गाडे अनुष्का दत्तात्रेय,माने अंजली राम, शिंदे अंकिता लक्ष्मण,कोठावळे वंदिता दत्तात्रय, चौधरी रोहन दीपक,आव्हाड समीक्षा अशोक,शिंदे मनीषा श्रीकृष्ण,यादव समीक्षा विकासनिंगुळे रोहित अण्णा,ढिकले रोशनी भाऊसाहेब,इंगोले सृष्टी भारत,कवडे समीक्षा शहाजी, चौधरी प्रांजल पांडुरंग,जाधव वैष्णवी शरद,जाधव समीक्षा धनराज, कुंभार अथर्व अशोक, जोगे संस्कृती तानाजी,गंभीरे प्रणाली प्रणेश,दोडके राजनंदिनी बालाजी, चव्हाण समीक्षा बाळासाहेब,इखे सृष्टी रमेश, कवडे ज्ञानेश्वरी प्रवीण, चौधरी पवन किसन,चौधरी हर्षदा हनुमंत,शिंदे गौरव बाळासाहेब, झरकर रुपेश राजेंद्र,वाघमारे दीप महेश,ठोंबरे आयुष मकरध्वज, बोंद्रे स्नेहा चंद्रकांत, जाधव प्रणिता गुणवंत,वाघमारे सृष्टी दीपक,शिंदे पृथ्वीराज बालाजी,उमाप आर्यन प्रकाश, घुले राज संतोष,बोरगे आशिष ज्योतिराम, पांचाळ सोनम संतोष,लोकरे सायली उमेश,दीक्षित शिवांजली गणेश, भिसे पार्थ प्रदीप,नखाते आस्था अशोक,हौसलमल सिद्धांत ज्वाला असे असून या सर्व उत्तीर्ण विद्यार्थांचे ज्ञान प्रसारक मंदळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर, संस्थेचे सर्व पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक पवार व्ही.एस,पर्यवेक्षक खामकर डी.टी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे कडून सर्व विद्यार्थांचे कौतुक व हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
error: Content is protected !!