August 9, 2025

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांचे स्वागत

 

  • धाराशिव-धाराशिव जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू ॲड.प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर हे धाराशिव दौऱ्यावर आले असता त्यांचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी शासकीय विश्रामगृह याठिकाणी केले.
    यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल हे उपस्थित होते.
error: Content is protected !!