August 9, 2025

रांगोळी काढून श्रीराम प्राणप्रतिष्ठेचे उत्साहात स्वागत

  • कळंब – आयोध्या नगरीत प्रभु श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होत असताना दि.२२ जाने २०२३ रोजी कळंब मधील परळी रोड,ज्ञानेश्वर नगर येथील महिलांनी हायवे जवळ भव्य रांगोळी काढून उत्साहपूर्ण दीपोत्सव साजरा करण्यात आला.
    या उपक्रमात सौ.वसुधा कुलकर्णी,सौ.पुजा ठोंबरे , सौ.काटे,सौ.मुक्ता दुधाळ, सौ.अंजली राऊत ,सौ.मोरे , सौ.हारकर,सौ.नखाते या महिलांनी सहभाग घेतला.
error: Content is protected !!