April 13, 2026

सेवानिवृत्त मंडळ अधिकारी भागवत वाघमारे यांना बंधूशोक

  • डिकसळ– कळंब तालुक्यातील डिकसळ येथील बाबुराव किसन वाघमारे (वय ९०) यांचे दि.२१ फेब्रुवारी २०२५ रोजी शनिवार रात्री सुमारे ९.३० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
    बाबुराव वाघमारे यांच्या पश्चात पाच मुले,तीन मुली,सुना,जावई,नातवंडे व पतरुंडे असा मोठा परिवार आहे.ते सेवानिवृत्त मंडळ अधिकारी भागवत वाघमारे यांचे थोरले बंधू होत.
    त्यांच्या पार्थिवावर दि.२२ फेब्रुवारी २०२६ रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले असून उद्या दि.२३ फेब्रुवारी २०२६ रोजी रक्षा विसर्जन व जलदान विधी होणार आहे.त्यांच्या निधनामुळे डिकसळ परिसरात शोककळा पसरली आहे.
error: Content is protected !!