कळंब – शहरातील संभाजी नगर येथे वास्तव्यास असणाऱ्या लक्ष्मीबाई भिवाजी घेवारे (वय ७० वर्षे) यांचे दि.१८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ च्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने घेवारे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्या व्यावसायिक गणेश घेवारे यांच्या मातोश्री होत.त्यांच्या पश्चात तीन मुले,एक मुलगी,सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. लक्ष्मीबाई घेवारे या प्रेमळ व मनमिळावू स्वभावामुळे परिसरात परिचित होत्या.त्यांच्या निधनाने कुटुंबियांसह नातेवाईक व मित्रपरिवारात शोककळा पसरली आहे.
More Stories
“कामगार चळवळीचा कणखर आधारवड हरपला” — अच्युतराव माने पाटील यांचे निधन
भगवंताचे गुण संतांमध्ये दिसतात – ह.भ.प.अच्युत आंबीरकर महाराज
निरोगी गावाकडे वाटचाल;मौजे बोरफडी येथे ‘अनिमिया मुक्त गाव’ उपक्रमाचा भव्य शुभारंभ