- कळंब – शहरातील गणेश चित्र मंदिर रोड,बाबा नगर येथे वास्तव्यास असलेल्या गयाबाई मधुकर बाबर (वय ८०) यांचे
दि.२२ जानेवारी २०२६,गुरुवार रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
नेहमी प्रेमळ संवाद,हसतमुख स्वभाव व आपुलकीने प्रत्येकाशी नाते जपणाऱ्या गयाबाई बाबर यांनी परिसरातील नागरिकांच्या मनात आपले वेगळेच स्थान निर्माण केले होते.
त्यांच्या जाण्याने बाबा नगर परिसरावर शोककळा पसरली आहे.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी