February 8, 2026

धाराशिव जिल्हा अध्यक्षपदी राजाभाऊ गायकवाड यांची पुनर्नियुक्ती

  • छत्रपती संभाजीनगर – लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) मराठवाडा विभागीय आढावा बैठक छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रमोदजी कुदळे यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली.
    या बैठकीत धाराशिव जिल्हाध्यक्षपदी पुन्हा एकदा राजाभाऊ गायकवाड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
  • या आढावा बैठकीस पक्षाचे सर्व पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते.बैठकीत पक्ष संघटन मजबुती,पुढील राजकीय दिशा व जनसंपर्क वाढविण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.यानिमित्ताने जिल्हाध्यक्ष राजाभाऊ गायकवाड यांचे अभिनंदन होत आहे.
error: Content is protected !!