March 26, 2026

स्नेहबंध अर्थसाह्याचे…!

  • सन्माननीय वाचक / वर्गणीदार / जाहिरातदार बंधूंनो,
    सविनय व सप्रेम जय महाराष्ट्र!
  • सा. साक्षी पावनज्योत या साप्ताहिक वर्तमानपत्राचा ९ वा वर्धापन दिन दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मान्यवरांच्या हस्ते विशेषांकाचे प्रकाशन करून साजरा करण्यात येणार आहे.
  • समाजातील दबलेले,कुचलेले प्रश्न वेशीवर टांगून शासन-प्रशासनाच्या निदर्शनास आणत,बहुजनांच्या न्यायहक्कांसाठी आम्ही अहोरात्र व अखंडपणे परिवर्तनाची पावनज्योत आपल्या साक्षीने तेवत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. पुढील काळातही हा प्रयत्न सातत्याने राहील, याची हमी देत आहोत.
  • सा. साक्षी पावनज्योत हे साप्ताहिक वर्तमानपत्र असले तरी, न्यूज पोर्टल व यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून कोणत्याही स्वरूपातील बातम्या तात्काळ संबंधितांपर्यंत पोहोचवून, दलित-बहुजनांना न्याय मिळवून देण्याचे कार्य आम्ही करत आहोत.
  • नवोदित साहित्यिकांना हक्काचे विचारपीठ उपलब्ध करून देत, त्यांना लिहिते घडविण्याचे काम आम्ही सातत्याने करीत आहोत.आमच्या जिद्द,चिकाटी आणि कठोर परिश्रमांना आपल्या जाहिराती व वर्गणीच्या रूपाने मिळालेल्या आर्थिक पाठबळामुळे आम्हाला गरुडझेप घेता आली आहे.पुढेही हे पाठबळ मिळेल, अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो.
  • सा. साक्षी पावनज्योत चा ९ वा वर्धापन दिन आणि भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ७९ वा वर्धापन दिन (७८ वर्षे पूर्ण) या निमित्ताने आपणांस साक्षी पावनज्योत परिवाराकडून हार्दिक मंगलमय शुभेच्छा!
  • आपला कृपाभिलाषी,
    सुभाष द.घोडके
    संपादक
    सा.साक्षी पावनज्योत
  • शुभेच्छुक –
    कार्यकारी संपादक – अविनाश सुभाष घोडके
    निवासी संपादक – रामेश्वर खापे
    उपसंपादक – समाजभूषण तात्यासाहेब सोनवणे (मुंबई)
    उपसंपादक – निवृत्ती घोडके (पुणे)
    उपसंपादक – दिलीप आदमाने (लातूर)
    उपसंपादक – प्रा.डॉ. कमलाकर जाधव
    उपसंपादक – माधवसिंग राजपूत
    उपसंपादक – अरविंद शिंदे
  • कायदेशीर सल्लागार – ॲड. शकुंतला फाटक-सावळे
  • धाराशिव जिल्हा प्रतिनिधी – सतीश घोडेराव
    विशेष प्रतिनिधी – राजेंद्र बारगुले
    विद्यापीठ प्रतिनिधी – प्रा.डॉ. गोविंद कोकणे
    नागपूर प्रतिनिधी – प्रविण बगाडे
    विशेष प्रतिनिधी – प्रत्यूष बाबा
  • शिराढोण सर्कल प्रतिनिधी – परमेश्वर खरबडे
    कळंब प्रतिनिधी – महेश फाटक
    बाबानगर प्रतिनिधी – शिवराज पौळ
    दत्तनगर प्रतिनिधी – विशाल पवार
    लातूर प्रतिनिधी – संघपाल सोनकांबळे
  • डी.टी.पी.ऑपरेटर – सुमित जावीर
    डिझायनर – सुनील लिके-पाटील
error: Content is protected !!