उदगीर – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उदगीरच्या वतीने महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंती निमित्त दि.३० एप्रिल २०२५ रोजी महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. या वेळी महाराष्ट्र राज्याचे माजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा उदगीरचे आमदार संजयजी बनसोडे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष जानिमिया सय्यद , राकाँपाचे प्रदेश सरचिटणीस समीर शेख,लातूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य डॉ . श्याम डावळे राकॉपा सेवादलाचे प्रदेश उपाध्यक्ष नवनाथ गायकवाड,माजी शहराध्यक्ष शेख समद,शहर कार्याध्यक्ष शशिकांत बनसोडे,राकॉपाचे तालुका कार्याध्यक्ष वसंत पाटील,माजी नगरसेवक अनिल मुदाळे , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे लातूर जिल्हाध्यक्ष प्रदीप जोंधळे,अल्प संख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष शफी हाशमी,राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या उदगीर तालुकाध्यक्षा उर्मिलाताई वाघमारे,शहराध्यक्षा मधुमतीताई कनशेट्टे हुसनाबानू शेख,माजी नगरसेवक नरसिंग शिंदे,नाना पटेल,विलास शिंदे, व्यंकट बोईनवाड,राजकुमार चव्हाण,राकॉपाचे युवा नेते संघशक्ती बलांडे,सतीश कांबळे, बापू सोळुंके,राजकुमार बिरादार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
More Stories
जिल्हा परिषद महिला परिचरांच्या न्यायासाठी ठिय्या आंदोलन यशस्वी!
एकशे सात सुरक्षा रक्षक झाले बेरोजगार;लातूरच्या शासकीय रुग्णालयाचा बेभरवशाचा कारभार!
जीवनाच्या परीक्षेत यशस्वी होऊन कुटुंबाचा आधार बना – आमदार विक्रम काळे