- कळंब – महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी संविधान प्रस्ताविकेचे वाचन करण्यात आले.व पवार एस जे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली.
याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक कुंभार व्यंकट उपमुख्याध्यापक विक्रम मयाचारी,पर्यवेक्षिका डॉ. कोळी जे.एन,आदींसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी