सा.साक्षी पावनज्योत परिवाराच्या वतीने निष्ठावंत उपसंपादक तथा समाजसेवक माधवसिंग राजपूत सर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आपल्या तटस्थ आणि प्रामाणिक पत्रकारितेच्या माध्यमातून आपण समाजातील विविध प्रश्न मांडत आहात.तसेच सामाजिक कार्यकर्ता म्हणून लोकहितासाठी झटत आहात.आपल्या परखड लेखणीमुळे सत्याचा आवाज अधिक बळकट होत आहे आणि समाजहिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण कार्य घडत आहे.
आपणास आरोग्य,समृद्धी आणि यशाचा उत्तम मार्ग लाभो. आपल्या पुढील वाटचालीस ईश्वरकृपेने यश,आनंद आणि समाधान मिळो,हीच प्रार्थना!
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी