June 19, 2025

शिवाजी शेळके यांचे निधन

  • धाराशिव – शहरातील समता कॉलनी येथील शिवाजी बाबूराव शेळके ( वय ८८ वर्ष ) यांचे वृद्धापकाळाने दि.३१ मार्च २०२५ रोजी स्वगृही निधन झाले आहे.ते सेंट्रल सी.आय.डी मध्ये ASI म्हणून ३३ वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले होते.त्यांच्या पश्चात दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.
    त्यांच्यावर अंतिम संस्कार कपिलधार येथे दुपारी ३ वाजता होणार आहे.
error: Content is protected !!