- गोविंदपूर – भागीरथी बाई लक्ष्मण मेनकुदळे
यांचे वयाच्या 80 व्या वर्षी वृद्धा पाकाळाने निधन.त्यांच्या पाश्चात दोन मुले,एक मुलगी सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.ते शिक्षक शिवराज मेनकुदळे व गोविंदपूर परिसरातील प्रगतिशील शेतकरी शंकर मेनकुदळे यांच्या मातोश्री होत्या.त्यांच्यावर त्यांच्या शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
More Stories
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन