June 19, 2025

भागीरथीबाई मेनकुदळे यांचे निधन

  • गोविंदपूर – भागीरथी बाई लक्ष्मण मेनकुदळे
    यांचे वयाच्या 80 व्या वर्षी वृद्धा पाकाळाने निधन.त्यांच्या पाश्चात दोन मुले,एक मुलगी सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.ते शिक्षक शिवराज मेनकुदळे व गोविंदपूर परिसरातील प्रगतिशील शेतकरी शंकर मेनकुदळे यांच्या मातोश्री होत्या.त्यांच्यावर त्यांच्या शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
error: Content is protected !!