September 24, 2026

शिवजयंती निमित्त प्रा.वसंत हंकारे यांचे व्याख्यान

  • कळंब – दोस्ती ग्रुप व शिवसेवा शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने कळंब येथे गुरुवार दि.१३ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रसिद्ध व्याख्याते प्रा.वसंत हंकारे यांचे “बाप समजून घेताना” या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे.हे व्याख्यान ढोकी रोड येथील साई मंगल कार्यालयात सकाळी अकरा वाजता होणार असून,विद्यार्थी,पालक,महिला, यांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेवा तालीम संघाचे मार्गदर्शक तथा बाजार समितीचे सभापती शिवाजी (आप्पा)कापसे,दोस्ती तुटायची नाय ग्रुपच्या शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अशोक चोंदे, शिवसेवा तालीम संघ शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष अशोक (पापा) काटे यांनी केले आहे.
error: Content is protected !!