June 20, 2025

ज्ञान प्रसार मध्ये रविदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

  • मोहा – 648 व्या श्रीसंत शिरोमणी रविदास महाराज जयंती दि.१२ फेब्रुवारी २०२५ रोजी ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सहशिक्षक शेवाळे कमलाकर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.यावेळी ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रमेश मोहेकर ,ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य संजय जगताप,प्रशालेचे पर्यवेक्षक मडके धनंजय ,गुरव शैलेश, क्रीडा शिक्षक संजय मडके, सतीश मडके,आडणे संजय, पवार एम.एम,राऊत अशोक,भामरे जनार्दन , श्रीमती सोनवने निता,शिंदे दिगंबर , अंगद आगलावे ,प्रथमेश साडेकर आदीं प्रशालेतील विद्यार्थी,विद्यार्थिनी यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!