August 9, 2025

मोहेकर महाविद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

  • कळंब – ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य डॉ.सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात दि.१२ जानेवारी २०२५ रोजी राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
    याप्रसंगी सचिव डॉ.अशोकराव मोहेकर,ग्रंथपाल प्रा.अनिल फाटक,प्रा.अनिल करंजकर,प्रा.फावडे,संतोष मोरे,खरात आदींची उपस्थिती होती.
error: Content is protected !!