
- कळंब – सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय सेवाभावी संस्था शिराढोण संचलित समता इंग्लिश स्कुल येथे दि.३ जानेवारी २०२५ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी मुख्याध्यापक वनिता टोम्पे,सना पठाण,किरन पवार,मोहिनी देवकते,नमिता साखरे,प्रमोद चव्हाण व अंजणा वाळके आदींची उपस्थिती होती.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी