- मोहा – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने संस्थेचे जेष्ठ संचालक प्रकाश साहेबराव शिंदे यांनी ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मोहा.येथे सदिच्छा भेट दिली.
त्यानिमित्त विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक तथा प्राचार्य जगताप एस.डी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू-भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
More Stories
ज्ञान प्रसार विद्यालयात शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
महिला सर्वच क्षेत्रात प्रगतीपथावर;उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या महिलांना मोहेकर मल्टीस्टेटची साथ – हनुमंत मडके