August 9, 2025

दक्षता जनजागृती सप्ताह

  • धाराशिव (जिमाका) – राज्यात प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी दक्षता जनजागृती सप्ताह दि.30 ऑक्टोंबर ते 5 नोंव्हेंबर-2023 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.असे पोलीस उप अधीक्षक,ॲन्टी करप्शन ब्युरोचे सिध्दाराम म्हेत्रे यांनी कळविले आहे.
error: Content is protected !!