कळंब – कळंब धाराशिव संपर्क प्रमुख नितीन लांडगे यांचे अत्यंत विश्वासू असणारे व संजयजी मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्ष शिवसेनेचे शिवसैनिक म्हणून सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी कार्यमग्न असलेले संघर्ष कांबळे यांची पक्षश्रेष्ठींकडून दखल घेऊन त्यांची उपजिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. या पदाचा उपयोग करून कळंब तालुक्यातील युवकांना रोजगार मिळवून देणे,शिक्षणात येणाऱ्या अडी-अडचणी सोडवणे यासाठी विशेष प्रयत्न करणार असे संघर्ष कांबळे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले