August 9, 2025

अनाथाश्रम मध्ये बालकांना अल्पापोहार वाटप

  • कळंब – महान सम्राट अशोक विजयादशमी ६७ वा धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दि.२४ ऑक्टोबर २०२३ रोजी भीमनगर मित्रपरिवारातर्फे सोजर मतिमंद अनाथाश्रम मध्ये बालकांना अल्पोपहार वाटप करण्यात आला.
    त्याप्रसंगी अमित गांजिकर,आदित्य कसबे , आकाश खंडाळे,सम्राट गायकवाड,लखन गांजिकर,पिंकू गायकवाड,यशपाल गायकवाड,रोहन कसबे , ऋषिकेश ओव्हाळ व प्रशांत विद्यागर यांनी सहकार्य केले
error: Content is protected !!