लातूर – शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क आणि नालंदा बुद्ध विहार,प्रकाश नगर येथे ६७ वा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन पु.भिक्खू पय्यानंद थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली बौद्ध उपासक-उपसिकांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. प्रारंभी पंचरंगी धम्म ध्वजाचे ध्वजारोहन भिक्खू पय्यानंद थेरो यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर तथागत भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. भिक्खू पय्यानंद थेरो यांनी धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाचे महत्व सांगितले. यावेळी अनिरुध्द बनसोडे, ज्योतीराम लामतुरे,उदय सोनवणे,आशाताई चिकटे,सरिता बनसोडे, मिलिंद धावारे,अर्चना जाधव,उत्तम कांबळे, मधुकर शृंगारे,सुरेश सोनकांबळे,टी.एस. कांबळे,ज्ञानेश्वर सुरवसे, बाबुराव बनसोडे, अण्णाराव सोनवणे, मारोती आपटे,अनिरुद्ध बनसोडे,शशिकला सुरवसे,आशा उडानसिंग, वत्सला परमेश्वरे,विद्या आल्टे,करुणा सूर्यवंशी, सुनीता धाकडे,माया टिळक,मंगल चिलवंत आदीची उपस्थिती होती.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात